सॉरी (मराठी चित्रपट)

मनातल्या आरशातील... स्वतःची खरी ओळख!


प्रदर्शन दिनांक २०२१
शैली : काल्पनिक गोष्ट, कुटुंब, नाट्य
सेन्सॉर प्रमाणपत्र : यु/ए
कालावधी : १२२ मिनीट
निर्मिती संस्था : वाय. डी. जी. फिल्म्स
सादरकर्ते : दत्तात्रय गोसावी , प्रियदर्शना गोसावी

::: तंत्रज्ञ :::
निर्माता - दिग्दर्शक : योगेश दत्तात्रय गोसावी
कार्यकारी निर्माती : माही कपूर
लाईन प्रोड्युसर : दिपीका अविनाश फत्तेपूरकर
सहाय्यक दिग्दर्शक : प्रतीक्षा पवार , देवांश यादव
कथा - गीते : योगेश दत्तात्रय गोसावी
संगीत - पार्श्वसंगीत : श्रीरंग ढवळे
गायक : सुनीत जाधव, रीना पाटील , चैतन्य कुलकर्णी
छायांकन : हर्षद प्रदीप मुजुमदार
संकलन : योगेश दत्तात्रय गोसावी - संतोष गोठोस्कर
ध्वनी : तुषार पंडित - ईशान देवस्थळी
लोकेशन ध्वनी : समीर शंकर खेराडे
डी. आय. कलरिस्ट : श्रीनिवास राव
डी. आय. कॉन्फर्मिस्ट : एस. चंद्रशेखर
व्ही. एफ. एक्स. : जयेश मलकापुरे
कला : विनोद वाळुंज - विजय जोगदंड - अनुप वाळुंज
वेशभूषा : माही कपूर
रंगभूषा : असद वारीस
स्थिरचित्रण : अनुराग गोडसे
फॉली : अद्वैत वाळुंजकर
डबिंग : यश गोखले, निकिता जातेगावकर, रिया राय , प्रणाली घोडके
प्रसिद्धी डिझाइन्स : रितेश रविकुमार ढोमसे, सोनाली संजय पारखी
पी. आर. ओ : अजय पांदीरकर
डी. आय. , व्ही. एफ. एक्स. स्टुडिओ : वॉट स्टुडिओज
ध्वनी निर्मिती : डॉन स्टुडिओज
निर्मिती व्यवस्था : संपत दोनतुल्ला
कपडेपट : जी. विशाल
आर्थिक सल्लागार : स्वानंद कुलकर्णी
कायदेशीर सल्लागार : सतीश अमृतकर व असो.

::: कलाकार :::
सौरभ चिरमुल्ला
सुलक्षणा राय
समृद्धी पाचे
पूजा मेश्राम
चंद्रकांत बामणे
डॉ. संजीवकुमार पाटील
माही कपूर
मयुरेश कुलकर्णी
सुजाता उपासनी
अंजली अत्रे
केदार जोशी (आर. जे. केदार)
प्रा. अशोक कांबळे
मयुरी गव्हाणे
अमेय लागू
अवधूत खेडेकर
विराज जोशी
तनया गोखले
वैभव तारे
श्रुती भिसे
ज्ञानेश्वरी काटकर
देवेंद्र साठे
प्रतीक पटवर्धन
सलोनी अमृतकर
अवंती बापट
रोहित बेंद्रे
पिनाक भट्ट
हृषीकेश जोशी
Yogesh Gosavi